शब्दांची किंमत आज मला कळली लेखणीही माझी शब्दांवर भाळली एक एक शब्द जणू कागदावर सांडला काळजातील भाव लेखणीतून मांडला सुख दुःख सारे शब्दातच गुंफले तेव्हा हृदयावरील ओझे जणू संपले कधी प्रेम कधी राग शब्द बोलती आज वाढते सौंदर्य लेखणीचे चढविता शब्दांचा साज मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची. आजचा विषय आहे