Nojoto: Largest Storytelling Platform

चिंब चिंब भिजवून जातो मी तुझ्यात जेव्हा रमून जातो

चिंब चिंब भिजवून जातो
मी तुझ्यात जेव्हा रमून जातो
रम्य निसर्ग जेव्हा रंगून जातो
पावसात तो जसा हिरव्या पालवीनीं फुलून जातो..
क्षण तेव्हा दरवळू लागतो प्रेमाचा 
हवा सोबत प्रिये तुझा त्या क्षणाचा
चिंब चिंब भिजवून जाईल 
त्या निसर्गातील हिरव्या क्षणांचा...


-Atulwaghade


 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात??
आजचा विषय आहे
चिंब चिंब भिजवून जातो...
#चिंबचिंब 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
चिंब चिंब भिजवून जातो
मी तुझ्यात जेव्हा रमून जातो
रम्य निसर्ग जेव्हा रंगून जातो
पावसात तो जसा हिरव्या पालवीनीं फुलून जातो..
क्षण तेव्हा दरवळू लागतो प्रेमाचा 
हवा सोबत प्रिये तुझा त्या क्षणाचा
चिंब चिंब भिजवून जाईल 
त्या निसर्गातील हिरव्या क्षणांचा...


-Atulwaghade


 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात??
आजचा विषय आहे
चिंब चिंब भिजवून जातो...
#चिंबचिंब 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine