Nojoto: Largest Storytelling Platform

घडविले मला। ते तुम्ही कुंभार। मजला आधार।

घडविले मला।
ते तुम्ही कुंभार।
मजला आधार।
                  तुमचाच।।
दाखविला मार्ग।
मज प्रकाशाचा।
भरीला ज्ञानाचा ।
                   श्वास उरी।।
निमित्त आजचे।
वंदन करितो।
शुभेच्छा देतो।
                   सर्वानाच।। सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गुरु...
#प्रियमाझेगुरु
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..
चला तर मग लिहुया आणि त्या पुर्वी थोडी माहिती जाणुन घेऊया.
आज आपण आपल्या गुरुंना पत्र लिहीणार आहोत.