Nojoto: Largest Storytelling Platform

अंगाई तुझी मला निजवते घे बाळा झोका मी तुला झुलवते

अंगाई तुझी मला निजवते 
घे बाळा झोका मी तुला झुलवते
स्वप्न बाळगते ती मनाशी 
घेईल बाळ माझा ध्येय शिखरा वरती
अश्रू नको तुझ्या डोळ्यांवरती 
मी सोबत आहे तुझ्या जन्मदाती
आई तुझी ही माया इतकी ,
बाळ तुझा मी,तू देव माझ्यासाठी...

 सुप्रभात सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे.
ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे.
#प्रियआई
चला तर मग लिहुया.
शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा.
लिहीत राहा.
अंगाई तुझी मला निजवते 
घे बाळा झोका मी तुला झुलवते
स्वप्न बाळगते ती मनाशी 
घेईल बाळ माझा ध्येय शिखरा वरती
अश्रू नको तुझ्या डोळ्यांवरती 
मी सोबत आहे तुझ्या जन्मदाती
आई तुझी ही माया इतकी ,
बाळ तुझा मी,तू देव माझ्यासाठी...

 सुप्रभात सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे.
ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे.
#प्रियआई
चला तर मग लिहुया.
शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा.
लिहीत राहा.
waghadesir1306

Atul waghade

New Creator