Nojoto: Largest Storytelling Platform

बरसता धारा पहिल्या पावसाच्या मोहवी मनास मृदगंध...

बरसता धारा पहिल्या पावसाच्या 
मोहवी मनास मृदगंध.... 
सुगंधित झाल्या मनी
पहिल्याच भेटीच्या स्मृती धुंद... 
              Rashmi 💖 
 
 पहली बारीश और मिट्टी की खुशबु मन को मोह लेती है
मन पहले मिलन की यादों की  स्मृति में धुंध हो जाता हैं 

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.
बरसता धारा पहिल्या पावसाच्या 
मोहवी मनास मृदगंध.... 
सुगंधित झाल्या मनी
पहिल्याच भेटीच्या स्मृती धुंद... 
              Rashmi 💖 
 
 पहली बारीश और मिट्टी की खुशबु मन को मोह लेती है
मन पहले मिलन की यादों की  स्मृति में धुंध हो जाता हैं 

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator

पहली बारीश और मिट्टी की खुशबु मन को मोह लेती है मन पहले मिलन की यादों की स्मृति में धुंध हो जाता हैं नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मृदगंध१