Nojoto: Largest Storytelling Platform

"सर्वज्ञ" बुध्द जन्म हि एका नव्या मंगल सूष्टीची उ

"सर्वज्ञ"

बुध्द जन्म हि एका नव्या मंगल सूष्टीची उद्घोषणा असते.म्हणून त्यांचा जन्म झाला की सर्व दिशा आपोआप स्वच्छ होतात.आकाश निरभ्र होउन चमकू लागते.बुध्दांचा जन्म सुखदायक असतो.'सुखो बुध्दानं उप्पादो " बुध्द जन्म मानवाच्या कल्याणासाठी झालेला असतो.सिध्दार्थचा अर्थ अभिलाषा पुर्ण होणे. बुध्दाचा अर्थ होतो ज्ञानसंपन्न , जागृत (Enlightenend and Awakened )
अमरकोशात भगवान बुद्धांची १८ नावे दिली आहेत.त्यामध्ये सर्वज्ञ हे पहिले नांव.सर्वज्ञ म्हणजे सर्वज्ञानी.सुष्टीचा कानाकोपरा पाहिलेला,सत्याला जाणलेला. #DawnSun #नामकरण