Nojoto: Largest Storytelling Platform

चुकांतून शिकणे हा अनुभवी गुरू असतात | अनुभव माणसा


चुकांतून शिकणे हा अनुभवी गुरू असतात |
अनुभव माणसाची जगण्याची दिशा ठरवत असतात ||

चूक झाली मान्य देखील करता आली पाहिजे |
पुन्हा घडता कामा नये याची दक्षता घेतली पाहिजे ||

पुन्हा चूक घडू नये याची त्यांना जाणीव करुन द्यावी |
चुकणाऱ्या माफी सुद्धा द्यावी||

चुका सर्वांकडून होत असतात |
शांततेने त्यांना सोडवायच्या असतात ||

आयुष्य हे चुकांनी भरलेले आहे |
पुन्हा तीच चूक होऊ नये हे गरजेचे आहे ||

-✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चुक..
#चुक1
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

चुकांतून शिकणे हा अनुभवी गुरू असतात |
अनुभव माणसाची जगण्याची दिशा ठरवत असतात ||

चूक झाली मान्य देखील करता आली पाहिजे |
पुन्हा घडता कामा नये याची दक्षता घेतली पाहिजे ||

पुन्हा चूक घडू नये याची त्यांना जाणीव करुन द्यावी |
चुकणाऱ्या माफी सुद्धा द्यावी||

चुका सर्वांकडून होत असतात |
शांततेने त्यांना सोडवायच्या असतात ||

आयुष्य हे चुकांनी भरलेले आहे |
पुन्हा तीच चूक होऊ नये हे गरजेचे आहे ||

-✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चुक..
#चुक1
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine