तू माझी छोटी-सी सोनपरी... आहेस का ग बरी... ज्ञान योगाचे पंख लावून... ये ना ग बाबांच्या घरी... येउन आम्ही सर्व जण... करूँ जन्मदिवस तुझा साजरी... तू माझी छोटी सी सोनपरी... केलीस दोन कुळाचे नाव उद्धरी... कर तपश्चर्या बाबाच्या घरी... या जग कल्याणासाठी.... #सोनपरी