Nojoto: Largest Storytelling Platform

निर्दोष.. निर्दोष मी नाही असणार ही नाही ते सिद्ध

निर्दोष..

निर्दोष मी नाही
असणार ही नाही
ते सिद्ध करण्याचा
अट्टहासही नाही.

पाहीलाय सभोवती
डागाळलेला चेहरा
शुभ्रतेचा रंग माझा
तितकाही नाही गहिरा

- निशांत तेंडोलकर निर्दोष
निर्दोष..

निर्दोष मी नाही
असणार ही नाही
ते सिद्ध करण्याचा
अट्टहासही नाही.

पाहीलाय सभोवती
डागाळलेला चेहरा
शुभ्रतेचा रंग माझा
तितकाही नाही गहिरा

- निशांत तेंडोलकर निर्दोष