शब्दांतून भेटलो आपण झाली ओळख जुनी बंध प्रेमाचे अलवार रुजले दोघांच्याही मनी शब्दा शब्दांतून दोघे होतं गेलो व्यक्त दोन मनाच्या भावना आता होणार नाहीत विभक्त शब्दातूनच उलगडले दोन मनातील गुपित जपून ठेऊ शब्द अनमोल आठवणीच्या कुपीत शब्द तुझे नि माझे दोघांचाही श्वास झाले एकमेकांच्या शब्दाविना जगणे आता उदास झाले शब्दसंगिनी-सौ. वैशाली साळुंखे शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शब्दांतून भेटलो... #शब्दांतूनभेटलो #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine