Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry लिहिता लिहिता हरवून जाण्यात, एक वेगळीच

#OpenPoetry लिहिता लिहिता हरवून जाण्यात,
एक वेगळीच मजा असते..
स्वर्ग कुठे आहे माहीत नसतानाही..
काल्पनिक स्वर्ग मांडण्यात एक,
वेगळीच मजा असते...
सुख दुःख मांडून,
मन हलकं होतं,
पण विचार करताना,
आठवणं मात्र जीवाला लागत..
आठवणींना आठवण्यातही,
वेगळीच मजा असते..

- शुभम दिपक कांबळे #लिहीण...
#OpenPoetry लिहिता लिहिता हरवून जाण्यात,
एक वेगळीच मजा असते..
स्वर्ग कुठे आहे माहीत नसतानाही..
काल्पनिक स्वर्ग मांडण्यात एक,
वेगळीच मजा असते...
सुख दुःख मांडून,
मन हलकं होतं,
पण विचार करताना,
आठवणं मात्र जीवाला लागत..
आठवणींना आठवण्यातही,
वेगळीच मजा असते..

- शुभम दिपक कांबळे #लिहीण...