Nojoto: Largest Storytelling Platform

तेवत राहतो दिवा वात मात्र जळत असते इतरांना प्रकाश

तेवत राहतो दिवा 
वात मात्र जळत असते
इतरांना प्रकाश देणासाठी
घाव काळजावर घेत असते 🌹 वात 🌹
तेवत राहतो दिवा 
वात मात्र जळत असते
इतरांना प्रकाश देणासाठी
घाव काळजावर घेत असते 🌹 वात 🌹
vaishali6734

vaishali

New Creator