Nojoto: Largest Storytelling Platform

रोज वाटे तीला पाहावे, रोज वाटे तीला भेटावे, रोज वा

रोज वाटे तीला पाहावे,
रोज वाटे तीला भेटावे,
रोज वाटे तिला सांगाव मनातलं ,
तिला पन कळावं मनातलं..

रोज वाटे तिला सांगाव ,
सुंदर तुझ रुप किती ,
पाहता क्षनी प्रेमात पडाव त्याच क्षनी..

रोज वाटे आज तरी कळेल
भाव माझ्या मनातला 
न सागता समजुन घेइल 
भाव माझ्या मनातला..

रोज वाटे कळावं मन माझे तिला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
त्याच मन...
#त्याचमन
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
रोज वाटे तीला पाहावे,
रोज वाटे तीला भेटावे,
रोज वाटे तिला सांगाव मनातलं ,
तिला पन कळावं मनातलं..

रोज वाटे तिला सांगाव ,
सुंदर तुझ रुप किती ,
पाहता क्षनी प्रेमात पडाव त्याच क्षनी..

रोज वाटे आज तरी कळेल
भाव माझ्या मनातला 
न सागता समजुन घेइल 
भाव माझ्या मनातला..

रोज वाटे कळावं मन माझे तिला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
त्याच मन...
#त्याचमन
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे त्याच मन... #त्याचमन #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine