Nojoto: Largest Storytelling Platform

#स्वतःचे_मूल या विषयावर खूप दिवसांपासून लिहिण्याच

 #स्वतःचे_मूल

या विषयावर खूप दिवसांपासून लिहिण्याचा विचार होता. मुहूर्त मिळत नव्हता .

लग्न झालेल्या कोणत्याही जोडप्याला स्वतःचे मूल हवेसे वाटतेच. ते होण्यात कोणतीही अडचण असेल तर आपापल्या श्रद्धेप्रमाणे आणि कुवती प्रमाणे उपचार घेतले जातात. हेही योग्यच आहे. ते कधी यशस्वी होतात तर कधी होत नाहीत. 

उपचार यशस्वी झाले नाहीत तर अनेक जोडपी निराश होतात. खचतात. परंतु आस सोडत नाहीत. या सर्वांसाठी मूल दत्तक घेणे हा अतिशय सुंदर आणि खात्रीशीर, कायदेशीर मार्ग आहे. परंतु अनेक जोडपी याकडे फिरकत नाहीत . किंवा खू

sandyjournalist7382

sandy

New Creator

#स्वतःचे_मूल या विषयावर खूप दिवसांपासून लिहिण्याचा विचार होता. मुहूर्त मिळत नव्हता . लग्न झालेल्या कोणत्याही जोडप्याला स्वतःचे मूल हवेसे वाटतेच. ते होण्यात कोणतीही अडचण असेल तर आपापल्या श्रद्धेप्रमाणे आणि कुवती प्रमाणे उपचार घेतले जातात. हेही योग्यच आहे. ते कधी यशस्वी होतात तर कधी होत नाहीत. उपचार यशस्वी झाले नाहीत तर अनेक जोडपी निराश होतात. खचतात. परंतु आस सोडत नाहीत. या सर्वांसाठी मूल दत्तक घेणे हा अतिशय सुंदर आणि खात्रीशीर, कायदेशीर मार्ग आहे. परंतु अनेक जोडपी याकडे फिरकत नाहीत . किंवा खू #story #nojotophoto