Nojoto: Largest Storytelling Platform

बरेच काही बोलून जातो निस्तेज हा तुझा चेहरा हुरहुर

बरेच काही बोलून जातो निस्तेज हा तुझा चेहरा 
हुरहुर ही मनाला लावुनी जातो माझिया जिव्हारा 
असेल कोण तो नशीबवान 
हिच्या काळजातील मनमोहरा मनमोहरा (अजितकुमार )

मनमोहरा (अजितकुमार )