Nojoto: Largest Storytelling Platform

निरोप शाळेचा निरोप घेतांना वळून शेवटचे पाहतांना

निरोप 

शाळेचा निरोप घेतांना 
वळून शेवटचे पाहतांना 
स्मृती दाटतात हृदयात 
उठतो प्रश्न एकच मनात 
का हे विसरतील आपल्याला 
की आपण विसरूत यांना 

गावची आणी अहमदपूरची ही शाळा 
राहील  ही सदैव  इतकाच जिव्हाळा 
कापसे हॉस्टेलचा हा मित्रांचा मेळा 
अतूट स्नेहनाती जाणवेल  प्रत्येक वेळा 

लातूर पॅटर्नचा हा अभ्यास आणी शिस्त 
क्लासेस ची पळापळ गती अविरक्त
सोडवण्या सीईटी चे प्रश्न अति किल्ष्ट 
वेळेचा आहे अभाव 
कॅर्रीयर चा आहे  प्रभाव 
तरी प्रेमळ सर्वांचे स्वभाव 
जेव्हा पण आठवतील हे  क्षण  होईल अश्रूंचा  घाव 

नियतीचा हा खेळ सारा 
प्रेम जिव्हाळा अन मोज पसारा 
जीवनातील पुढच्या वाटेवर 
यशाच्या उंबरठ्यावर 
गुरुजनांची असेल अमाप देणी 
शाळेच्या संस्काराची असेल शिदोरी 

नाद येइल शाळेच्या घंटीचा  कानी 
अधुरी इथं राजाची कहाणी 
गाईल मन विरहाची गाणी 
पण लपणार नाही शाळेच्या या आठवणींचे डोळ्यातील  पाणी

®रामदास नरवाडे पाटील 

Dedicated to my all school teachers and friends🙏🙏 #School #friends #teachers #शाळा
#मराठी #kavita
निरोप 

शाळेचा निरोप घेतांना 
वळून शेवटचे पाहतांना 
स्मृती दाटतात हृदयात 
उठतो प्रश्न एकच मनात 
का हे विसरतील आपल्याला 
की आपण विसरूत यांना 

गावची आणी अहमदपूरची ही शाळा 
राहील  ही सदैव  इतकाच जिव्हाळा 
कापसे हॉस्टेलचा हा मित्रांचा मेळा 
अतूट स्नेहनाती जाणवेल  प्रत्येक वेळा 

लातूर पॅटर्नचा हा अभ्यास आणी शिस्त 
क्लासेस ची पळापळ गती अविरक्त
सोडवण्या सीईटी चे प्रश्न अति किल्ष्ट 
वेळेचा आहे अभाव 
कॅर्रीयर चा आहे  प्रभाव 
तरी प्रेमळ सर्वांचे स्वभाव 
जेव्हा पण आठवतील हे  क्षण  होईल अश्रूंचा  घाव 

नियतीचा हा खेळ सारा 
प्रेम जिव्हाळा अन मोज पसारा 
जीवनातील पुढच्या वाटेवर 
यशाच्या उंबरठ्यावर 
गुरुजनांची असेल अमाप देणी 
शाळेच्या संस्काराची असेल शिदोरी 

नाद येइल शाळेच्या घंटीचा  कानी 
अधुरी इथं राजाची कहाणी 
गाईल मन विरहाची गाणी 
पण लपणार नाही शाळेच्या या आठवणींचे डोळ्यातील  पाणी

®रामदास नरवाडे पाटील 

Dedicated to my all school teachers and friends🙏🙏 #School #friends #teachers #शाळा
#मराठी #kavita