Nojoto: Largest Storytelling Platform

दगाबाज ती ही नाही, दगाबाज मी ही नाही, ही जात दगा

दगाबाज ती ही नाही, 
दगाबाज मी ही नाही, 
ही जात दगाबाज ठरते... 
प्रेमापेक्षा जात महत्वाची नाही, 
पण, लग्न करण्यासाठी 
तीच का महत्वाची वाटते.? 
तेव्हाच का माणुसकीचा विसर पडते.. प्रीत जात -पात
दगाबाज ती ही नाही, 
दगाबाज मी ही नाही, 
ही जात दगाबाज ठरते... 
प्रेमापेक्षा जात महत्वाची नाही, 
पण, लग्न करण्यासाठी 
तीच का महत्वाची वाटते.? 
तेव्हाच का माणुसकीचा विसर पडते.. प्रीत जात -पात