Nojoto: Largest Storytelling Platform

कपडे फाटली तर शिवता येतात, जास्त असेल तर ठिगळ लावत

कपडे फाटली तर शिवता येतात,
जास्त असेल तर ठिगळ लावता येते,
पण जोडीदार जर फाटका निघाला तर संसाराच्या चिंध्या होतात.
@कांचन जगदाळे

©" तानी " #लाईफ 

#holdmyhand
कपडे फाटली तर शिवता येतात,
जास्त असेल तर ठिगळ लावता येते,
पण जोडीदार जर फाटका निघाला तर संसाराच्या चिंध्या होतात.
@कांचन जगदाळे

©" तानी " #लाईफ 

#holdmyhand