Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम म्हणजे, असतो एक आयुष्यातला गेम. त्यात नसतो क

प्रेम म्हणजे,
असतो एक आयुष्यातला गेम.
त्यात नसतो कुणाचा काही नेम.
लोक म्हणतात शेम शेम...
जेव्हा चुकतो आपला नेम...
मग,
आपण करत बसतो
स्वतःलाच
ब्लेम...........................☹️😥☹️ #nojotomarathi #my creativity
प्रेम म्हणजे,
असतो एक आयुष्यातला गेम.
त्यात नसतो कुणाचा काही नेम.
लोक म्हणतात शेम शेम...
जेव्हा चुकतो आपला नेम...
मग,
आपण करत बसतो
स्वतःलाच
ब्लेम...........................☹️😥☹️ #nojotomarathi #my creativity