Nojoto: Largest Storytelling Platform

नको नको रे पावसा इतका नको रे बरसू। पीक गेलंय हातचे

नको नको रे पावसा
इतका नको रे बरसू।
पीक गेलंय हातचे
नको जीवाला तरसु।

तूच मायबाप अम्हूचा
सारं तुयाच आहे हाती।
गेली वाहून सारी माती
झाली चिपड मायी शेती।

तू बरसून गेला इतका
सारं गेलं न्हाहून वाहून।
मी कोणत पाप केलं
मले एकटा गेला ठेऊन।

पुन्हा एकदा असाच
धो धो बरसजो माह्याकड।
की वाहून गेले पाहिजे
माह्या जीवअंगाचे लाकडं। नको नको रे पावसा
इतका नको रे बरसू।
पीक गेलंय हातचे
नको जीवाला तरसु।

तूच मायबाप अम्हूचा
सारं तुयाच आहे हाती।
गेली वाहून सारी माती
नको नको रे पावसा
इतका नको रे बरसू।
पीक गेलंय हातचे
नको जीवाला तरसु।

तूच मायबाप अम्हूचा
सारं तुयाच आहे हाती।
गेली वाहून सारी माती
झाली चिपड मायी शेती।

तू बरसून गेला इतका
सारं गेलं न्हाहून वाहून।
मी कोणत पाप केलं
मले एकटा गेला ठेऊन।

पुन्हा एकदा असाच
धो धो बरसजो माह्याकड।
की वाहून गेले पाहिजे
माह्या जीवअंगाचे लाकडं। नको नको रे पावसा
इतका नको रे बरसू।
पीक गेलंय हातचे
नको जीवाला तरसु।

तूच मायबाप अम्हूचा
सारं तुयाच आहे हाती।
गेली वाहून सारी माती