आज सारया जगाची माता आली तिच्या माहेरी तिच्या दर्शनासाठी जमले आहेत भक्त गण सारी मी ही गेलो त्यांच्या दर्शनाला दर्शन करितास विसरलो माझ्या मी पणाला मिलिंद गुद्द्णत्तीकर(सुतार) #गौरी पूजन