Nojoto: Largest Storytelling Platform

नकळत भिजलेलं मन, हर्षोल्हासाने आलेले अश्रू, खळखळून

नकळत भिजलेलं मन, हर्षोल्हासाने आलेले अश्रू, खळखळून हसल्याने दुखत असलेले गाल, संवादाने सुरळीत पार पडलेली जबाबदारी, मुद्दाम केलेल्या खोड्या, सन्मानाने मारलेल्या स्वच्छंद उड्या जर हक्काने आपल्या असू शकतात तर काही दुःखाच्या लाटा, अपमानाच्या पावलांचे ठसे, आव्हानांच्या ताणाची पिसे हक्काने आपले का नाही असू शकत? तेही आपलेच होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आपलेच होते...
#आपलेच होते
हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे.
तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.