काहीच उरले नाही माझ्यात, तू गेल्या नंतर, का असे वाटते , तू भेटशील तर च, जीव येणार जीवात.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का असं वाटते मला.. #काअसंवाटतेमला हा विषय Swati kannake यांचा आहे. चला तर मग लिहुया.