Nojoto: Largest Storytelling Platform

💫💥✨🎁💥💰💫💥 पणत्या सजून तयार आहेत तेल आणि वात

 💫💥✨🎁💥💰💫💥
पणत्या  सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह
आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह
दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय
अंगणही नटून बसलंय
 💫💥✨🎁💥💰💫💥
पणत्या  सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह
आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह
दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय
अंगणही नटून बसलंय
sandyjournalist7382

sandy

New Creator