त्या वळणावर क्षणाला घे तू आठवून वाट काढतो तो गल्लीतून त्या झोपडीतून त्या गर्दीतून गरीबांच्या त्या भुकेलेल्या वाटेतून आयुष्याचे पुस्तके तुला तिथे खुप भेटतील दुःखाचे कण सुद्धा तुझ्या आयुष्यात नाहीत.. तुला सांगतील. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच पुस्तक.... #आयुष्याचपुस्तक१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai