क्षण कधी विचार नव्हतं केला मी तुमच्या गावाला येईन हरवलेला चेहरा मी पुन्हा पाहून घेईन मनात हूर हूर होती की मी तुम्हाला डोळा भरून पहावे कैद करून डोळ्यांमध्ये तुम्हाला घेऊन यावे असेच असते जीवनाच येणे आणि जाणे मिळालेल्या क्षणांचे मनभरून आनंद घेणे स्वप्नात रंगुनिया सुंदर स्वप्न रंगवायचे मिळालेले सुखद क्षण जीवनभर वेचायचे तुझाच शुभचिंतक कवि.Balkrushna raut ©Bablukumar Raut #poetry#marathi#