Nojoto: Largest Storytelling Platform

नको बोलूस काही तू ..उसासा बोलतो आहे व्यथा सोसून झा

नको बोलूस काही तू ..उसासा बोलतो आहे
व्यथा सोसून झाल्यावर दिलासा बोलतो आहे

नको डोळ्यांत पाणी अन् नको सल-दु:ख ओठांवर
हवे बोलायला जे ते..खुलासा बोलतो आहे


                                     - महेश मोरे (स्वच्छंदी)
                                        8554085101 #दिलासा
नको बोलूस काही तू ..उसासा बोलतो आहे
व्यथा सोसून झाल्यावर दिलासा बोलतो आहे

नको डोळ्यांत पाणी अन् नको सल-दु:ख ओठांवर
हवे बोलायला जे ते..खुलासा बोलतो आहे


                                     - महेश मोरे (स्वच्छंदी)
                                        8554085101 #दिलासा