Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या असण्यानी.. रंगवलयं मी माझे मन तुझ्या मनोहर

तुझ्या असण्यानी..

रंगवलयं मी माझे मन
तुझ्या मनोहर रंगांनी
उमटलेत केशरी भाव
सर्वांगी अलगद अंगांनी
बनलयं बन पाचूचं
तन सोनेरी स्पर्शानी
बिलोरी झालेतं पाऊलखुणा
आणखीन चमचमतायेतं हर्षानी
इंद्रधनू जणू बिलगून
इशारा करतोयं नाना ढंगांनी
सळसळत शलाका वेडावलीयं
आयुष्यात तुझ्या असण्यानी.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor #Colors तुझ्या असण्यानी..

रंगवलयं मी माझे मन
तुझ्या मनोहर रंगांनी
उमटलेत केशरी भाव
सर्वांगी अलगद अंगांनी
बनलयं बन पाचूचं
तन सोनेरी स्पर्शानी
तुझ्या असण्यानी..

रंगवलयं मी माझे मन
तुझ्या मनोहर रंगांनी
उमटलेत केशरी भाव
सर्वांगी अलगद अंगांनी
बनलयं बन पाचूचं
तन सोनेरी स्पर्शानी
बिलोरी झालेतं पाऊलखुणा
आणखीन चमचमतायेतं हर्षानी
इंद्रधनू जणू बिलगून
इशारा करतोयं नाना ढंगांनी
सळसळत शलाका वेडावलीयं
आयुष्यात तुझ्या असण्यानी.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor #Colors तुझ्या असण्यानी..

रंगवलयं मी माझे मन
तुझ्या मनोहर रंगांनी
उमटलेत केशरी भाव
सर्वांगी अलगद अंगांनी
बनलयं बन पाचूचं
तन सोनेरी स्पर्शानी