Nojoto: Largest Storytelling Platform

दोघांची जवळीक थोडी वाढवून घेऊ... . प्रेम दोघां

दोघांची जवळीक थोडी
वाढवून घेऊ...
.     प्रेम दोघांचं थेट
         लग्नापर्यंत नेऊ....
        एकाच या जन्मी..
 सात फेऱ्यांनी 
सात जन्मासाठी करार करू.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय वेगळा आणि आजचं कोलँब पण वेगळ असणार आहे.
तुम्हाला वर दिलेल्या ओळींवरुन फक्त एक ओळ लिहायची आहे,त्यानंतर तुम्ही तुमच्या लेखक मित्रांना कोलँब साठी आमंत्रित करायचं आहे.
अश्याप्रकारे त्यांच्या काही ओळी बघुन तुम्हाला ही नव काहीतरी लिहीण्याची इच्छा होईल.
आणि आज मला भरपुर कोलँब बघायचे आहेत एवढ तर करणार ना ताई साठी?
चला तर मग एकाच या जन्मी या विषयावर एक ओळ लिहा.
#एकाच #या #जन्मी 
#collab #yqtaai