Nojoto: Largest Storytelling Platform

धरुनी हाताचे बोट चालवणे शिकवले... "बाबा" तुम्हीच

धरुनी हाताचे बोट
चालवणे शिकवले... 
"बाबा" तुम्हीच मला
या जगात टिकवले...

बसवूनी तुमच्या खांद्यावर
पाहिले विश्व डोळ्यांनी... 
चांगले वाईट काय
हे तुम्हीच तर दाखविले... 

के. प्रविण...

©kpravin #केप्रविण... 

#FathersDay
धरुनी हाताचे बोट
चालवणे शिकवले... 
"बाबा" तुम्हीच मला
या जगात टिकवले...

बसवूनी तुमच्या खांद्यावर
पाहिले विश्व डोळ्यांनी... 
चांगले वाईट काय
हे तुम्हीच तर दाखविले... 

के. प्रविण...

©kpravin #केप्रविण... 

#FathersDay
bhavnakandharkar7250

kpravin

New Creator