ज्याच्या मागे धावले ते आभाळच माझं नव्हतं.. अन दुसऱ्याच ओरबाडून घ्यावं इतकं अंगात बळ नव्हतं... ®कैलास #आभाळ