Nojoto: Largest Storytelling Platform

म्हणाला मला एकदा... माझ्यावरही लिही काही माझं नाव

म्हणाला मला एकदा...
माझ्यावरही लिही काही माझं नाव तेवढं गाळून...
सांगेल का कोणी त्याला समजावून 
सुगंध नाही लपवता येत फुलाला पायदळी तुडवून... तो आणि मी #nojoto
म्हणाला मला एकदा...
माझ्यावरही लिही काही माझं नाव तेवढं गाळून...
सांगेल का कोणी त्याला समजावून 
सुगंध नाही लपवता येत फुलाला पायदळी तुडवून... तो आणि मी #nojoto