Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम कुणावर करावे गवताच्या हलणाऱ्या पात्यवार, की

प्रेम कुणावर करावे
गवताच्या हलणाऱ्या पात्यवार, की रानतल्या एकाकी फुलावर..
पावसाने न्हावुन निघालेल्या वेलिवर प्रेम कुणावर करावे ?
प्रेम कुणावर करावे
गवताच्या हलणाऱ्या पात्यवार, की रानतल्या एकाकी फुलावर..
पावसाने न्हावुन निघालेल्या वेलिवर प्रेम कुणावर करावे ?

प्रेम कुणावर करावे ?