Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं अचानक निघून जाण मनावर घाव करून गेलं तुझं माझ्

तुझं अचानक निघून जाण
मनावर घाव करून गेलं
तुझं माझ्यावर असलेलं प्रेम
एका वळणावर येऊन दुरावलं

©spandan-priyanka #तू#मराठी#नोजोटोमराठी
#nojoto#nojotomrathi

#Thoughts
तुझं अचानक निघून जाण
मनावर घाव करून गेलं
तुझं माझ्यावर असलेलं प्रेम
एका वळणावर येऊन दुरावलं

©spandan-priyanka #तू#मराठी#नोजोटोमराठी
#nojoto#nojotomrathi

#Thoughts
priyanka1129

priyanka

New Creator