Nojoto: Largest Storytelling Platform

जे तुटले होते धागे ते गुंफण्याची वेळ होती जे रुस

जे तुटले होते धागे
ते गुंफण्याची वेळ होती
जे रुसले होते नाते
ते कमावण्याची वाट होती

मानसिक रक्तस्राव
थिजवण्यासाठी आता
ध्यानामार्गी श्वासांच्या
शिस्तबद्ध लता

रुपेरी आदर्शांचे
कडूगोड वास्तव
स्विकारताना चाखले
तिखट विस्तव

आळसाने नांदताना
ही वृत्ती निराधार
आत्मविश्वासांच्या आशांना
या अक्षरगंगेचा आधार शुभ संध्या मित्रहो
आतचा विषय आहे
जे तुटले होते धागे..
#जेतुटलेहोतेधागे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
जे तुटले होते धागे
ते गुंफण्याची वेळ होती
जे रुसले होते नाते
ते कमावण्याची वाट होती

मानसिक रक्तस्राव
थिजवण्यासाठी आता
ध्यानामार्गी श्वासांच्या
शिस्तबद्ध लता

रुपेरी आदर्शांचे
कडूगोड वास्तव
स्विकारताना चाखले
तिखट विस्तव

आळसाने नांदताना
ही वृत्ती निराधार
आत्मविश्वासांच्या आशांना
या अक्षरगंगेचा आधार शुभ संध्या मित्रहो
आतचा विषय आहे
जे तुटले होते धागे..
#जेतुटलेहोतेधागे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine