60 दिवस सुरू युद्ध तरी हारले नाहीत जवान शहिद होऊन मिळून दिला देशाला विजयाचा बहुमान आठवता क्षण जरी तो ओली होते पापणी रक्तरंजित अक्षरांनी लिहिली पराक्रमाची कहाणी रक्ताच्या थारोळ्यात भिजली वीर जवानांची काया त्या वीरपुत्रांचे मरण असे जाऊ देऊ नका वाया स्मरण करून त्यांचे त्यांना वाहू आदरांजली त्यांच्या पराक्रमास समर्पित ही शब्द काव्यांजली प्रत्येक शहीद जवानाला काळजातून सलामी देऊ पराक्रमाची गाथा त्यांची हृदयात कोरून ठेवू शहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏 26 जुलाई 1999 को भारत ने कारगिल में पाकिस्तानी घुसपैठियों को खदेड़कर विजय पताका फहराई। तभी से इस दिन को #विजयदिवस के रूप में मनाया जाता है। भारत के वीर जवानों के संघर्ष और बलिदान को याद करते हैं हम, उन्हें कोटि-कोटि नमन करते हैं। #collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi