Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून एक तरी झाड लावा... प

आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून एक तरी झाड लावा...
पक्ष्यांच्या आश्रया साठी एक तरी झाड लावा...
निसर्गप्रती कृतज्ञ होऊन एक तरी झाड लावा...
आरोग्यदायी वातावरणासाठी एक तरी झाड लावा...
निसर्गाचे सौदर्य फुलवण्यासाठी एक तरी झाड लावा...
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक तरी झाड लावा...
क्रांती विरांचे स्मरण,देश भक्तांचा अभिमान म्हणून एक तरी झाड लावा...

विनायक महाजन📜🖋️ #झाडे_वाचवा #निसर्गप्रेमी