आज मन विचारात अन् जबाबदारीत गुरफटून गेले कळलेच नाही कधी निरागस बालपण हातातून निसटून गेले शब्दवेडी शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine