Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दही फुटेना, काहीच सुचेना, वेळ ही सरेना, पाहुनी

शब्दही फुटेना,
काहीच सुचेना,
वेळ ही सरेना,
पाहुनी
 अपराध आपल्यांचे...

निःशब्द मन झाले,
बोलणे अन लिहिणे ही विसरले,
भावना खुंटल्या,
पाहुनी 
अपराध आपल्यांचे...

                       
  -शुभम दिपक कांबळे #अपराध_आपल्यांचे
शब्दही फुटेना,
काहीच सुचेना,
वेळ ही सरेना,
पाहुनी
 अपराध आपल्यांचे...

निःशब्द मन झाले,
बोलणे अन लिहिणे ही विसरले,
भावना खुंटल्या,
पाहुनी 
अपराध आपल्यांचे...

                       
  -शुभम दिपक कांबळे #अपराध_आपल्यांचे