Nojoto: Largest Storytelling Platform

पहाटेचे हे धुके जसे जसे तुम्ही पुढे जाल आपोआप नाही

पहाटेचे हे धुके
जसे जसे तुम्ही पुढे जाल
आपोआप नाहीसे होत जाईल 
आलेली संकटे किंवा आव्हाने सुद्धा अशी च असतात
 त्यांना न घाबराता सामोरे गेले पाहिजे
तरचं जीवन जगता येईल.
स्पंदन-प्रियंका धुके...
पहाटेचे हे धुके
जसे जसे तुम्ही पुढे जाल
आपोआप नाहीसे होत जाईल 
आलेली संकटे किंवा आव्हाने सुद्धा अशी च असतात
 त्यांना न घाबराता सामोरे गेले पाहिजे
तरचं जीवन जगता येईल.
स्पंदन-प्रियंका धुके...
priyanka1129

priyanka

New Creator

धुके... #Quote