Nojoto: Largest Storytelling Platform

पुन्हा आठवांचा जणू अथांग समुद्र दाटला, आज,ओढीने मी

पुन्हा आठवांचा जणू
अथांग समुद्र दाटला,
आज,ओढीने मी तुझ्या 
पुन्हा तो किनारा गाठला...

दिगंबर पाटील डिपी
पुन्हा आठवांचा जणू
अथांग समुद्र दाटला,
आज,ओढीने मी तुझ्या 
पुन्हा तो किनारा गाठला...

दिगंबर पाटील डिपी

डिपी