Nojoto: Largest Storytelling Platform

गोठलेल्या पहाटे भास्कराचा किरण नवचैतन्य घेऊन जीवना

 गोठलेल्या पहाटे भास्कराचा किरण
नवचैतन्य घेऊन जीवनात येतो
संक्रमनाच्या दिशेने प्रवास करताना
आशा आकांक्षाची नवी ऊर्जा देतो
            RJ कैलास
 गोठलेल्या पहाटे भास्कराचा किरण
नवचैतन्य घेऊन जीवनात येतो
संक्रमनाच्या दिशेने प्रवास करताना
आशा आकांक्षाची नवी ऊर्जा देतो
            RJ कैलास

गोठलेल्या पहाटे भास्कराचा किरण नवचैतन्य घेऊन जीवनात येतो संक्रमनाच्या दिशेने प्रवास करताना आशा आकांक्षाची नवी ऊर्जा देतो RJ कैलास #nojotophoto