Nojoto: Largest Storytelling Platform

ती आज बोलतीये मायेच आंगण प्रेमाचे घरा वरती पाचट हव

ती आज बोलतीये मायेच आंगण प्रेमाचे
घरा वरती पाचट हवंय, तर ते ही नाही
नाहीतर माझ्या डोक्यावर आता, 
अशा जरी दाखवत असलो कधी अैशो-
आरामाची यात साथ गरजेची होती,
ते करू शकत होतो मी साथ सोबत असल्यावर
पण यात गैरसमज जास्त दिसतोय आज,
पैशा वाले सगळे असतील पण मी गरीबच
आहेत नाही कसला माज नाही जगत कसल्या
भ्रमात, जे डोळ्यांना दिसत ते एक भ्रम आहेत
तुमचा स्वतःच्या घरात एका कोपर्यात झोपतो,
जमीनीवर बसून सगळे झोपतात तेव्हा मिरची
भाकरी खातो, नाही कसली सण असो या काही
कार्यक्रम भाजी भाकरी नसेल तर उपाशी राहतो
पण ते पंच भोगणे नाही शिवत, दिवाळी दसरा
असे खूप सण येतात वर्षात पण कसलाच नाही
करत सगळ्यांपासून लांब जाऊन एकटा बसतो,
कधी नाही सहन झालं तर एकटीच दारू पित
बसतो पण कधी माझ्या मुळे कुणाला लाज वाटेल
माझ्या मुळे कुणाला कमी पना वाटेल अश्या
गोष्टी पासून दूर राहतो मी, सांगायचं म्हटलं तर
खूप काही आहेत बोलायला पण काय समजणार
कोणी कितीही खर आणि शुद्ध अंतकरणातून
बोलल तरी, नाही जीव कुणाचा नाही विश्वास,
नाही साथ, नाही आज ते प्रेम नाही गरज येथे
कुणाला कुणाची, हेच समजायला वेळ झालीय. आज पर्यंत प्रत्येक गोष्टी सांगायची वेळ आलीये माझ्यावर
कधी जवळ बोलावलं तर नाही जमलं पण कधी समजून
सुद्धा घेतल का, जाणून घेणं दूरच राहिले ग, मी जेव्हढे जाणून घेतले तुम्हाला ते पण तुम्ही न काही सांगता, तुमच्या भावना मन बऱ्याच गोष्टी समजून घेत होतो पण तुम्ही त्या ही खोट्या
ठरवल्यात मग बाकी नाही माहित मला, कस समजायचं होत मग मी तुम्हाला उगाच जवळ नव्हतो बोलावत, कधी सांगितलं तर नाहीच पण जे काही जाणून घेतलं, जे काही मन मनाशी जुळवून काही गोष्टी समजून घेत तर त्या तुम्ही दूर करत होते मला, चुकीचं समजत होते, जरी तुमच्या कुठे मित्रांना पण बोलत असो मी पण चुकीचं तर नाही बोललो ना काही वाईट पण नव्हतं बोललो मी, कधी तुमची इज्जत काढली होती का मी त्यांच्या जवळ तुम्हाला काय कोण बोलले असेल ते नाही माहित खर बोलले या खोटे पण यात वेळच नसती आली कुणाला काही बोलायची लक्ष नव्हतो ठेवत नाही सौंशय घेत होतो तुमच्या वर पण जी काळजी जो जीव होता ना तुमच्या वर
म्हणून तुम्ही दूर जाण्याची भीती खूप काही गोष्टी होत्या, कितीही नको असती मनाला ती गोष्ट पण अडवले नसते मी
स्वतः कधी सांगू शकले मला सांगितलं असत तर या वेळी नसतात आल्या कधीच कुणाला बोलण्याची पण, आणि तरीही ते तुमचे च मित्र होते पहिल्यांदा पण आणि आत्ता ही पण तुम्ही
उलट करत गेले एवढ्या रागाने वागले माझ्या सोबत की जसा मी दुश्मन आहेत उलट त्यांना सपोर्ट हो तुम्ही करा मला नाही अडचण, अडचण तर मलाच होती ना मला देखवत नव्हते, 
काय भेटल तुम्हाला या मुळे थोडी इज्जत थोड नाव, हा मलाही भेटल खूप खालच्या पातळीची जागा, ते तर माझ्याच चुका होत्या ना, मी जास्तच जीव जीव करत होतो ना, तोडाला ना तो जीव पण आणि विश्वास पण, नाही आवडणार आता नाही बोलणार ज्या दिवशी मी जाणार त्या नंतर लक्ष पण नाही देणार नकोय माझ्या मुळे अडचणी कुणालाच, जगा तुमच्या मना प्रमाणे नाहीत आता काहीच हक्क पहिला पण नव्हता फक्त हक्काने बोलत होतो बस तिच चूक सगळ्यात मोठी आहेत,

आज पर्यंत प्रत्येक गोष्टी सांगायची वेळ आलीये माझ्यावर कधी जवळ बोलावलं तर नाही जमलं पण कधी समजून सुद्धा घेतल का, जाणून घेणं दूरच राहिले ग, मी जेव्हढे जाणून घेतले तुम्हाला ते पण तुम्ही न काही सांगता, तुमच्या भावना मन बऱ्याच गोष्टी समजून घेत होतो पण तुम्ही त्या ही खोट्या ठरवल्यात मग बाकी नाही माहित मला, कस समजायचं होत मग मी तुम्हाला उगाच जवळ नव्हतो बोलावत, कधी सांगितलं तर नाहीच पण जे काही जाणून घेतलं, जे काही मन मनाशी जुळवून काही गोष्टी समजून घेत तर त्या तुम्ही दूर करत होते मला, चुकीचं समजत होते, जरी तुमच्या कुठे मित्रांना पण बोलत असो मी पण चुकीचं तर नाही बोललो ना काही वाईट पण नव्हतं बोललो मी, कधी तुमची इज्जत काढली होती का मी त्यांच्या जवळ तुम्हाला काय कोण बोलले असेल ते नाही माहित खर बोलले या खोटे पण यात वेळच नसती आली कुणाला काही बोलायची लक्ष नव्हतो ठेवत नाही सौंशय घेत होतो तुमच्या वर पण जी काळजी जो जीव होता ना तुमच्या वर म्हणून तुम्ही दूर जाण्याची भीती खूप काही गोष्टी होत्या, कितीही नको असती मनाला ती गोष्ट पण अडवले नसते मी स्वतः कधी सांगू शकले मला सांगितलं असत तर या वेळी नसतात आल्या कधीच कुणाला बोलण्याची पण, आणि तरीही ते तुमचे च मित्र होते पहिल्यांदा पण आणि आत्ता ही पण तुम्ही उलट करत गेले एवढ्या रागाने वागले माझ्या सोबत की जसा मी दुश्मन आहेत उलट त्यांना सपोर्ट हो तुम्ही करा मला नाही अडचण, अडचण तर मलाच होती ना मला देखवत नव्हते, काय भेटल तुम्हाला या मुळे थोडी इज्जत थोड नाव, हा मलाही भेटल खूप खालच्या पातळीची जागा, ते तर माझ्याच चुका होत्या ना, मी जास्तच जीव जीव करत होतो ना, तोडाला ना तो जीव पण आणि विश्वास पण, नाही आवडणार आता नाही बोलणार ज्या दिवशी मी जाणार त्या नंतर लक्ष पण नाही देणार नकोय माझ्या मुळे अडचणी कुणालाच, जगा तुमच्या मना प्रमाणे नाहीत आता काहीच हक्क पहिला पण नव्हता फक्त हक्काने बोलत होतो बस तिच चूक सगळ्यात मोठी आहेत,