ही अक्षरे आज शब्द बनून उमटली माझ्या लेखणीला एक कलाटणी मिळाली सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे