Nojoto: Largest Storytelling Platform

Lockdown च्या काळात या Lockdown च्या काळात घेतो म

Lockdown च्या काळात
या Lockdown च्या काळात

घेतो मी घरात बसुन
फरशी पुसुन
भांडी घासून
तरी बायको बसतेय रुसुन

देव परीक्षा बघतोय कसून
नको बसु तू अशी रुसुन
दोन शब्द बोल तु हसून
चल, दोन घास खाऊ सोबत बसून...

--- अर्जुन उगले #सोबत
#चारओळीबायकोसाठी
#Love
#LockdownLines
Lockdown च्या काळात
या Lockdown च्या काळात

घेतो मी घरात बसुन
फरशी पुसुन
भांडी घासून
तरी बायको बसतेय रुसुन

देव परीक्षा बघतोय कसून
नको बसु तू अशी रुसुन
दोन शब्द बोल तु हसून
चल, दोन घास खाऊ सोबत बसून...

--- अर्जुन उगले #सोबत
#चारओळीबायकोसाठी
#Love
#LockdownLines
dipakugale3923

Dipak Ugale

New Creator