Nojoto: Largest Storytelling Platform

आज प्रत्येकाची आवस्था ही पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्ष्

आज प्रत्येकाची आवस्था ही पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्ष्याप्रमाणे,
खायला पेयला मज्जा करायला भेटते,
पण इतर पक्ष्या प्रमाणे मुक्तपणे उडता येत नाही.
उडायचं म्हटलं तर त्याचंच विश्व हे त्यांना आडवं येते..

प्रत्येकाने स्वतःला त्यांचाच विश्वात यर्थात पिंजऱ्यात कैद केले.
ह्या पिंजरा म्हणजे त्यांचा गरजा पूर्ण करणारा व्यासपीठ,
गरजा पूर्ण करण्याचा नादात स्वप्न पूर्ण करायचं तर सोडा
साधी स्वप्न पहायची सुद्धा राहून गेलीत..

आज वेळ आली स्वप्न पाहण्याची, स्वतःवर आणि स्वप्नावर विश्वास ठेवण्याची...

                मग पहा विचार करून
                             स्वतःला कधी मुक्त करायचं ते ! ! ! ! #nojoto #marathi #quotes #vichar #shashitile

shashitile8256

Shashi Tile

New Creator