Nojoto: Largest Storytelling Platform

मिञ-मैञिणी हे असेच असतात, पाखरासारखे कुठून तरी उडत

मिञ-मैञिणी हे असेच असतात,
पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात, मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात,
सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात,
आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं, मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात.

shivanandsankalw5661

SRS

New Creator