Nojoto: Largest Storytelling Platform

घाई फिरायला जाण्याची मेहंदी तिच्या हाताला तो झाला

घाई फिरायला जाण्याची 
मेहंदी तिच्या हाताला
तो झाला तयार लगेचच,बोलला
कोणती साडी आवडेल तुला नेसायला !
 #मेहंदी
घाई फिरायला जाण्याची 
मेहंदी तिच्या हाताला
तो झाला तयार लगेचच,बोलला
कोणती साडी आवडेल तुला नेसायला !
 #मेहंदी
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator