Nojoto: Largest Storytelling Platform

मी जे काही बोलतो ते पूर्ण नीट समजून घे नाही तर पहि

मी जे काही बोलतो ते पूर्ण नीट समजून घे
नाही तर पहिला पण वाईट च होतो या
नंतर हि राहील मग असो हरकत नाही,
तर मला एक सांग जमलंच तुला तर हे
नाते गोते माणसाना बनवले आहेत अरे
मामाची मुलगी कोण आत्याच्या मुली
आणि मावशीच्या मुली बहिणी लागतात,
भावांची चालती बहिणीच्या नाही हे आपलं,
आणि बाकी जातीचा बहिणीच्या चालतात
भावाच्या बहिणी लागतात असे खूप उदाहरण
आहेत, हे नातं जात धर्म समाज गैरसमज हे
माणसानं बनवल आहेत, त्या वरून आजही
या जगात प्रेम विवाह तर दूरच राहिले पण त्या
 थोड्या जमीनीवर जाती वर आजही वाद चालू,
आहेत, कसला गर्व असतो सगळ्यांना येथे असा,
काय सोबत आणलं तुम्ही जर आणलास तर मग
काय सोबत घेऊन जाताय का हे, कुठल्या जगात
जगता कुठल्या भ्रमात जगताय हो सगळी चार
दिवसच जिवण नाहीत त्यात पण मरे पर्यंत वाद
द्वेष भांडण करत आहात शिकले सावरले तुम्ही
काय अर्थ त्या गोष्टीचा, आज तुम्ही स्वतःच्या
हक्का साठी नाही बोलू शकत नाही लढू शकत तर
काय अर्थ त्या जगण्याचा, मी म्हणत नाही तुम्ही
आई बापाच ऐकू नका म्हणून पण पटत का हो
तुम्हाला काही गोष्टी त्यांनी ही तेच केलं आणि तुम्ही
ही तेच करत चाललेत म्हणे ऋढी परंपरा आहेत, हृदया पासून हात जोडतो तुमच्या त्या समाजाला
मी वाईट आधी ही होतोच अन आत्ता ही वाईट च
राहणार, नकोय असा समाज नकोय मला अस्या
लोकांची साथ, 🙏🙏🙏🙏🙏