Nojoto: Largest Storytelling Platform

ही रात्र मला सांगते चांदण्या रात्री चंद्र सोबती आक

ही रात्र मला सांगते
चांदण्या रात्री चंद्र सोबती
आकांठ बुडालेला तू प्रियकर 
ना प्रेयसी तुझी तुझ्या सोबती..

तेव्हा रच काव्य सांग तिला
विरहात शब्द प्रेमाचे मांड तेव्हा
आत्मयतेतून निघालेली हाक असेल ती
तुझ्या आणि तुझ्या प्रेयसीची 
निर्मळ शुद्ध प्रेमाची 
जगाला सांगितलेले गीत असेल ते...

-Atulwaghade शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला सांगते...
#हीरात्रमलासांगते

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
ही रात्र मला सांगते
चांदण्या रात्री चंद्र सोबती
आकांठ बुडालेला तू प्रियकर 
ना प्रेयसी तुझी तुझ्या सोबती..

तेव्हा रच काव्य सांग तिला
विरहात शब्द प्रेमाचे मांड तेव्हा
आत्मयतेतून निघालेली हाक असेल ती
तुझ्या आणि तुझ्या प्रेयसीची 
निर्मळ शुद्ध प्रेमाची 
जगाला सांगितलेले गीत असेल ते...

-Atulwaghade शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला सांगते...
#हीरात्रमलासांगते

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र मला सांगते... #हीरात्रमलासांगते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai